लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

कारखान्यांनी उसाची रक्कम शेतकऱ्यांना आठवड्यात द्यावी - Marathi News | The factories should give sugarcane farmers a week | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारखान्यांनी उसाची रक्कम शेतकऱ्यांना आठवड्यात द्यावी

साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे. ...

Budget 2019: अडचणीतील साखर उद्योगाकडे दुर्लक्ष - Marathi News | Budget 2019: Ignore the problem industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अडचणीतील साखर उद्योगाकडे दुर्लक्ष

देशातील २२ हजार कोटी व त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ५,८०० कोटींची एफआरपी थकीत आहे. ...

साखर जप्तीच्या नोटिसा : तहसीलदारांची कारवाई -आठ दिवसांत पैसे देण्याची मुभा - Marathi News |  Sugar Seizure Notices: Tahasildar's Action- The Money Of Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर जप्तीच्या नोटिसा : तहसीलदारांची कारवाई -आठ दिवसांत पैसे देण्याची मुभा

थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांना आयुक्तांनी बजावलेल्या साखर जप्तीची प्रक्रिया तहसीलदारांच्या पातळीवर सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आठ दिवसांत पैसे द्या, अन्यथा जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशा नोटिसा ...

एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई - Marathi News | Sugarcane Commissioner's action on 174 factories in FRP exhausted state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई

सोलापूर : ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपये इतकी एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ साखर कारखान्यांना साखर आयुक्त शेखर ... ...

साखर जप्त करा अन् आमचे पैसे मिळवून द्या : ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Conquer the sugar and get our money: The demand for 'Swabhimani' collector is demanded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर जप्त करा अन् आमचे पैसे मिळवून द्या : ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कायद्यानुसार आम्ही मागतोय..., आम्हाला कोणीच वाली नाही..., साखर कारखान्यांनी बिले न दिल्याने मुलांच्या शिक्षणाची फी भरलेली नाही, बियाणे व खते खरेदी करायला पैसे नाहीत...त्यामुळे ‘आरआरसी’ कायद्यानुसार कारखान्यातील ...

वारणेसह १२ कारखान्यांना आरआरसी नोटीस लागू - Marathi News | Apply for RRC notice to 12 factories including Waray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वारणेसह १२ कारखान्यांना आरआरसी नोटीस लागू

थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर आरआरसींतर्गत, तर २३ कारखान्यांना उस नियंत्रण आदेशांतर्गत कारवाईच्या अधिकृत नोटिसा गुरुवारी लागू झाल्या. आरआरसीची कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगलीतील पाच कारखान ...

दौलत कारखान्याच्या ताब्याचा सोमवारी फैसला - Marathi News | Decision on the possession of the Daulat factory on Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दौलत कारखान्याच्या ताब्याचा सोमवारी फैसला

थकबाकीपोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण असलेल्या चंदगडच्या दौलत सहकारी साखर कारखान्याचा ताबा बँकेकडे राहणार की पुन्हा न्यूट्रीयन्स कंपनीकडे जाणार याबाबतचा फैसला सोमवारी (दि. ४ फेब्रुवारी) होणार आहे. भाडे करार मोडून कारखान्याचा ताबा ...

एकरकमी एफआरपी अशक्य, कारखाने बंद ठेवू - Marathi News | Lonely FRP impossible, put the factory off | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकरकमी एफआरपी अशक्य, कारखाने बंद ठेवू

आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देणे अजिबात शक्य नाही, टप्प्याटप्प्याने ती अदा करीत आहोत, तरीही आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही हतबल आहोत. कारखाने बंद ठेवतो, असा इशारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला. ...